Ad will apear here
Next
‘ट्राइब’मधील विद्यार्थ्यांची दिव्यांग मुलांसोबत दिवाळी

पुणे : दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद ट्राइब स्टुडंट अकॉमोडेशनमधील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांसोबत वाटला. ‘दिवाली विथ अ कॉज’ म्हणून या विद्यार्थ्यांनी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट येथील ७० दिव्यांग मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.

या वेळी मुलांनी वेगवेगळे खेळ, चित्र काढणे अशा विविध उपक्रमांचा आनंद घेतला. त्यानंतर ‘ट्राइब’ मधील उपहारगृहात त्यांनी ‘कार्टून’ बघत विविध खाद्यपदार्थांसह भोजनाचा आस्वाद घेतला.   

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZWKCF
Similar Posts
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language